Extraordinary collection for every Sachin fan
आपल्या
सचिनच्या
‘
रेकॉर्डब्रेक
’
आयुष्याचा
शोध घेणारी ही फोटोबायोग्राफी
Our own 'Recordbreaking' Sachin Tendulkar's
photobiography
घसरगुंडीवर
खेळणा
-
या या सचिनच्या करिअरला कधी
खाली घसरत येणे माहितच नव्हतं
Playing on a slide as a child,
however, his career thankfully hasn't seen such a slide
शाळकरी
सचिनचे आंतरशालेय सामने
..During
an inter-school match
बाळाचे
पाळण्यात दिसणारे पाय
दिसतात
,
असे म्हणतात ते चूक नाही
..Always
interested in batting...right since childhood he had a love for
the game (Everyone does but few become Sachin Tendulkar)
आपला
सवंगडी अजित रानडेसह
...Along with school mate Ajit Ranade
डॉन
बॉस्कोसोबतची खेळी पाहून
सचिन भारतासाठी खेळणार असे भाकीत गोंधळेकर पंचांनी वर्तवले होते
Mr.
Bhakit Gondhalkar had predicted that Sachin Tendulkar will one day play for India
after having watched the young Sachin bat against Don Bosco
गुरुवर्य
आचरेकर सरांच्या तालमीत
...Along with Guru Ramakant Achrekar
स्पर्धात्मक
सामन्यात झळकावलेल्या
शतकाचा आनंद
After one of his hundreds in the Harris Shield
tournament
गोर्धनादास
शिल्ड विजेता संघ
-
वयाच्या
बाराव्या वर्षी सचिन सिनिअर्सच्या बरोबरीने खेळला
At the tender
age of
12
,
Sachin played in the winning team of the side that won the Gordhanadas shield
गाईल्स
शिल्डचा विजयी संघ
(
सचिन
दुस
-
या रांगेत उजवीकडून आठवा
)The Giles shield victory, Sachin is the 8th man from the right in
the top row
शारदाश्रम
शाळेला पाम बीच चषक जिंकून
देणारा सचिन
The winning captain of Shardashram school, posing
with the Palm beach trophy
गाईल्स
शिल्ड पटकावणारा
शारदाश्रमचा संघ कप्तान सचिनसह
(
सचिन पहिल्या रांगेत
डावीकडून चौथा Sachin
is
4
th from the left in the front row
posing with the Giles Shield of
1986-87
संदीप
पाटील यांच्याकडून बक्षीस
स्वीकारताना सचिन
Receiving an award from Sandeep Patil
इंदूरला
झालेल्या पंधरा वर्षाखालील
तरुणांच्या शिबिरात सचिन
(
पहिल्या रांगेत डावीकडून सहावा
)During an under 15 India camp at Indore. Sachin is 6th from the
left in the 1st row
गाईल्स
आणि हॅरिस शिल्ड स्पर्धेचे
विजेत संघ
(
सचिन मधल्या रांगेत डावीकडून दुसरा
) The Shardashram side that won both the Harris and Giles Shield
tournaments. Sachin is in between two of his teachers in the 2nd row
हारिस
शिल्ड स्पर्धा विजेत्या
संघाचा भिडू सचिन
...Yet again with the Harris
shield winning side
टीममेंबर
सचिन
...Along with his club side at Shivaji Gymkhana
स्पोर्टस्टार
ट्रॉफी स्वीकारताना सचिन
Accepting the Sportstar trophy from Raj Singh Dungarpur and M L
Jaisimha
१९८७
अंडर सेव्हन्टीन टीमसाठी
स्पोर्टस्टार ट्रॉफी जिंकणारा दत्तू फडकर संघ
(
सचिन डावीकडून पाचवा
)The victorious Dattu Phadkar team that won the under 17 Sportstar
trophy in 1987. Sachin is 5th from the left
१९८७
,
स्थळ
बडोदा
,
मुंबईचा अंडर सेव्हन्टीन संघ
Mumbai
under
17
team
in
1987
at
Baroda
वयाच्या
चौदाव्या वर्षीच सचिन
मुंबईतर्फे रणजीमध्ये खेळला
.
वयाच्या चौदाव्या वर्षी
रणजी खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता Sachin
during his Ranji
trophy debut at the tender age of
14
, in the process he became the
youngest ever Indian player to do so
शारदाश्रमसाठी
सचिन आणि विनोद कांबळीच्या
विश्वविक्रमी ६६४ धावांच्या पार्टनरशीपनंतर तंबूत परतताना
The
famous
664
run
partnership with buddy Vinod Kambli during a Harris Shield trophy game for
Shardashram
सनग्रेस
मफतलाल स्पोर्ट्स क्लब
-
हेमंत वायंगणकर
,
सुरेश त्रिवेदी
,
विनोद
-
सचिन
,
अतुल्य
मफतलाल
,
संदीप पाटील
Sungrace
Mafatlal Sports Club - Hemant Waigankar, Suresh
Trivedi, Vinod kambli, Sachin Tendulkar, Atulya Mafatlal and Sandip Patil
सनग्रेस
मफतलाल स्पोर्ट्स क्लबच्या
अध्यक्ष अतुल्य मफतलाल यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना
...Accepting an award from the Chairman of Sungrace Mafatlal
sports club, Mr.Atulya Mafatlal,
हॅरिस
शिल्डच्या अंतिम फेरीच्या
दुस
-
या दिवसअखेरीस नाबाद २८६
धावा करून परतणारा सचिन
...During the Harris
Shield final, on the 2nd day Sachin scored an unbeaten 286 and returned
unconquered......
नाबाद ३४६ धावांची खेळी केल्यानंतर सचिनच्या टीममेंबरनी दिलेली
सलामी ....
only to score an unbeaten
346
|
|
|