Rate This 677

Sachin's Photobiography


आपल्या सचिनच्या वाढदिवसानिमित्त
त्याच्या रेकॉर्डब्रेक आयुष्याचा
शोध घेणारी ही फोटोबायोग्राफी

घसरगुंडीवर खेळणा - या या सचिनच्या करिअरला कधी खाली घसरत येणे माहितच नव्हतं

शाळकरी सचिनचे आंतरशालेय सामने ..

बाळाचे पाळण्यात दिसणारे पाय दिसतात , असे म्हणतात ते चूक नाही ..

आपला सवंगडी अजित रानडेसह ....

डॉन बॉस्कोसोबतची खेळी पाहून सचिन भारतासाठी खेळणार असे भाकीत गोंधळेकर पंचांनी वर्तवले होते

गुरुवर्य आचरेकर सरांच्या तालमीत ...

स्पर्धात्मक सामन्यात झळकावलेल्या शतकाचा आनंद

गोर्धनादास शिल्ड विजेता संघ - वयाच्या बाराव्या वर्षी सचिन सिनिअर्सच्या बरोबरीने खेळला

गाईल्स शिल्डचा विजयी संघ ( सचिन दुस - या रांगेत उजवीकडून आठवा )

शारदाश्रम शाळेला पाम बीच चषक जिंकून देणारा सचिन

गाईल्स शिल्ड पटकावणारा शारदाश्रमचा संघ कप्तान सचिनसह ( सचिन पहिल्या रांगेत डावीकडून चौथा

संदीप पाटील यांच्याकडून बक्षीस स्वीकारताना सचिन

इंदूरला झालेल्या पंधरा वर्षाखालील तरुणांच्या शिबिरात सचिन ( पहिल्या रांगेत डावीकडून सहावा )

गाईल्स आणि हॅरिस शिल्ड स्पर्धेचे विजेत संघ ( सचिन मधल्या रांगेत डावीकडून दुसरा )

हारिस शिल्ड स्पर्धा विजेत्या संघाचा भिडू सचिन ...

टीममेंबर सचिन ...

स्पोर्टस्टार ट्रॉफी स्वीकारताना सचिन

१९८७ अंडर सेव्हन्टीन टीमसाठी स्पोर्टस्टार ट्रॉफी जिंकणारा दत्तू फडकर संघ ( सचिन डावीकडून पाचवा )

१९८७ , स्थळ बडोदा , मुंबईचा अंडर सेव्हन्टीन संघ

वयाच्या चौदाव्या वर्षीच सचिन मुंबईतर्फे रणजीमध्ये खेळला . वयाच्या चौदाव्या वर्षी रणजी खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता

शारदाश्रमसाठी सचिन आणि विनोद कांबळीच्या विश्वविक्रमी ६६४ धावांच्या पार्टनरशीपनंतर तंबूत परतताना

सनग्रेस मफतलाल स्पोर्ट्स क्लब - हेमंत वायंगणकर , सुरेश त्रिवेदी , विनोद - सचिन , अतुल्य मफतलाल , संदीप पाटील

सनग्रेस मफतलाल स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्ष अतुल्य मफतलाल यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना ...

हॅरिस शिल्डच्या अंतिम फेरीच्या दुस - या दिवसअखेरीस नाबाद २८६ धावा करून परतणारा सचिन ...

नाबाद ३४६ धावांची खेळी केल्यानंतर सचिनच्या टीममेंबरनी दिलेली सलामी

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या हॅरिस शिल्डच्या अंतिम फेरीत सचिन

मुंबईच्या स्टार क्रिकेट क्लबतर्फे इंग्लंडच्या दौ - यावर जाताना ...

सचिनचं रणजी पदार्पण पाहण्यासाठी जमलेले दिग्गज ... सुनील गावस्कर , एकनाथ सोलकर , मिलिंद रेगे , शिशिर हट्टंगडी आणि अनुप सबनीस

रणजीत शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू .. सचिन

नेटमध्ये सचिनने कपिलला असे काही फटके मारले की त्यावर फिदा होऊन कप्तान दिलीप वेंगसरकरने मुंबईच्या संघासाठी सचिना हिरवा कंदिल दाखवला .

कप्तान दिलीप वेंगसरकरसह फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर . तेव्हा तो संघातील सर्वात लहान खेळाडू .

सचिन आपले वडिल रमेश तेंडुलकर यांच्यासह

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिलीप वेंगसरकरसोबत केलेली ११८ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी

सचिन , रिकी आणि विनोद ... शाळेतले हे सवंगडी . रिकी नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अंपायर बनला

सोळाव्या वर्षी पदार्पणाच्या सामन्यातच इराणी करंडक स्पर्धेत सचिनने शतक झळकावले

सचिनचे आंतरराष्ट्रीय पदार्पण - १९८९ , कराची ....--
(¨`·.·´¨) Alwayz
  `·.¸(¨`·.·´¨) Keep 
(¨`·.·´¨)¸.·´ Smiling! 
  `·.¸.·´   Rupesh

Thanks & Regards,
Rupesh Thakur

"मी इ-मेल send करतो,
याचा अर्थ असा नाही,
मला काही काम नाही;
कामात फोन करुन
व्यत्यय टाळण्यासाठी,
इ-मेलसारखे दुसरे साधन नाही
"

  Sent by rupesh. karma level 56307

From The Archives